The Iron Sheik Dies: डब्ल्यूडब्ल्यूई दिग्गज द आयर्न शेख यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन, सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा वर्षाव

त्याचा जन्म इराणमध्ये झाला, पण ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी 1983 मध्ये WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. आयर्न शेख यांचे खरे नाव हुसेन खोसरो अली वजीरी होते.

डब्ल्यूडब्ल्यूई दिग्गज द आयर्न शेख यांचे वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले. रेसलिंग आयकॉन द आयर्न शेख यांच्या निधनाची घोषणा आज त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर करण्यात आली. त्याचा जन्म इराणमध्ये झाला, पण ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी 1983 मध्ये WWE वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. आयर्न शेख यांचे खरे नाव हुसेन खोसरो अली वजीरी होते. सोशल मीडियावर लोक डब्ल्यूडब्ल्यूई लीजेंड द आयर्न शेख यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement