Roshibina Devi: भारताची वुशू खेळाडू रोशिबिना देवी सांडा प्रकारात सर्वोत्तम अॅथलीट म्हणून घोषित
आशियाई क्रीडा स्पर्धेत मणिपूरची स्टार वुशू खेळाडू नौरेम रोशिबिना देवीने शानदार कामगिरी केली होती. वुशू मार्शल आर्टमध्ये तीने रौप्य पदक पटकावले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत मणिपूरची स्टार वुशू खेळाडू नौरेम रोशिबिना देवीने शानदार कामगिरी केली होती. वुशू मार्शल आर्टमध्ये तीने रौप्य पदक पटकावले आहे. 22 वर्षांच्या रोशबीनासाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. अनेक संघर्षावर मात करत ती या ठिकाणापर्यंत पोहचली आहे. रोशिबिना देवी हिला आंतरराष्ट्रीय महासंघाने सांडा प्रकारात सर्वोत्तम अॅथलीट म्हणून घोषित केले.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025 Available Foreign Players List: आयपीएलचा उर्वरित हंगाम आजपासून पुन्हा सुरू; संघनिहाय उपलब्ध परदेशी खेळाडूंची यादी पहा
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर बलात्काराचा आरोप; जोधपूर पोलिसांनी केली अटक
Shivalik Sharma Booked for Rape: मुंबई इंडियन्स संघाचा माजी खेळाडू शिवालिक शर्मावर जोधपूरमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल; लग्नाच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा तरुणीचा आरोप
'Mulshi Bandh': पौड गावात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना; स्थानिकांनी दिली सोमवारी मुळशी तालुका बंदची हाक
Advertisement
Advertisement