World University Games: चीनमधल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेत नेमबाजी प्रकारात भारताकडून सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई
50 मीटर रायफल प्रकारात कौर सामरानं सुवर्णपदक तर आशी चौकसीने रौप्यपदकाची कमाई ही केली आहे.
चीनमधल्या चेंगंदू या ठिकाणी सुरु असलेल्या जागतिक विद्यापीठ स्पर्धेचा आजचा दिवस हा भारतीय महिला नेमबाजांनी गाजवला. या स्पर्धेत आज भारतीय महिलांनी सुवर्णपदक आणि रौप्यपदकाची कमाई ही केली आहे. 50 मीटर रायफल प्रकारात कौर सामरानं सुवर्णपदक तर आशी चौकसीने रौप्यपदकाची कमाई ही केली आहे.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
JNU ने स्थगित केला Turkiye च्या Inonu University सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार; 'राष्ट्रीय सुरक्षेचं' कारण
India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात उसळी; Sensex मध्ये 2000 आणि Nifty मध्ये 600 अंकांची झेप
Advertisement
Advertisement