Vinesh Phogat: महिला कुस्तीपटू विनेश फोगटचा आरोप, दिल्ली पोलिसांनी साक्षीदारांचे संरक्षण काढून घेतले

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्यांची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून टाकल्याचा आरोप भारतीय महिला विनेश फोगटने केला आहे.

Vinesh Phogat (PC - ANI/Twitter)

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्यांची सुरक्षा दिल्ली पोलिसांनी काढून टाकल्याचा आरोप भारतीय महिला विनेश फोगटने केला आहे. विनेश, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकसह काही आघाडीच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. विनेशने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा काढून घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement