Women's Junior Asia Cup: जापानला नमवत भारतीय संघाचा ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

ज्युनिअर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. या आधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

India Hockey Women Team

भारतीय ज्युनिअर महिला संघाने जपानच्या ज्युनिअर महिला संघाला 1-0 ने  नमवत ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश प्रवेश केला आहे. भारतातर्फे सुनिलिता टोप्पोने एकमेव गोल केला. ज्युनिअर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. या आधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement