Women's Junior Asia Cup: जापानला नमवत भारतीय संघाचा ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश
ज्युनिअर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. या आधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.
भारतीय ज्युनिअर महिला संघाने जपानच्या ज्युनिअर महिला संघाला 1-0 ने नमवत ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश प्रवेश केला आहे. भारतातर्फे सुनिलिता टोप्पोने एकमेव गोल केला. ज्युनिअर आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने दुसऱ्यांदा प्रवेश केला आहे. या आधी 2012 मध्ये अंतिम फेरी गाठली होती.
पाहा व्हिडिओ -
कनिष्ठ महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेत जपानच्या संघाला नमवत भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक
या प्रवेशासह भारतीय कनिष्ठ महिला संघानं कनिष्ठ महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेसाठी ठरला पात्र. @TheHockeyIndia @DDNewslive @DDNewsHindi #Hockey #India pic.twitter.com/PZuJ3KQVhL
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2023 06:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

