Wimbledon 2021: नोवाक जोकोविचची 7 व्या विम्बल्डन फायनलमध्ये धडक, Matteo Berrettini याच्याशी रंगणार विजेतेपदाची लढत
जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन 2021 पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्यात शुक्रवारी डेनिस शापोलोव्ह विरोधात झालेल्या कठोर सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत जोरदार विजय मिळवत 7व्या विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश केला. रविवार, 11 जुलै रोजी पाच वेळा विम्बल्डन विजेत्या जोकोविचचा सामना इटलीच्या मटेओ बेरेटिनीशी होईल.
जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या नोवाक जोकोविचने (Novak Djokovic) विम्बल्डन (Wimbledon) 2021 पुरुष एकेरीच्या सेमीफायनल सामन्यात शुक्रवारी डेनिस शापोलोव्ह (Denis Shapovalov) विरोधात झालेल्या कठोर सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करत जोरदार विजय मिळवत 7व्या विम्बल्डन फायनलमध्ये प्रवेश केला. रविवार, 11 जुलै रोजी पाच वेळा विम्बल्डन विजेत्या जोकोविचचा सामना इटलीच्या मटेओ बेरेटिनीशी (Matteo Berrittini) होईल. बेरेटिनीने पोलंडच्या ह्यूबर्ट हर्काज़चा चार सेट थ्रिलरमध्ये पराभव करत पहिल्यांदा ग्रँड स्लॅम फायनलमध्ये धडक मारली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)