Jwala Gutta-Vishnu Vishal Wedding: बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिचं शुभमंगल सावधान, अभिनेता विष्णू विशाल सोबत अडकली लग्नबेडीत (See Photos)

भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अभिनेता विष्णू विशाल यांनी गुरुवारी लग्नगाठ बांधली आणि नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो आता समोर आला आहे. दोघांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला.

ज्वाला गुट्टा आणि विष्णू विशाल (Photo Credit: Instagram)

Jwala Gutta-Vishnu Vishal Wedding: भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा (Jwala Gutta) आणि अभिनेता विष्णू विशाल (Vishnu Vishal) यांनी गुरुवारी लग्नगाठ बांधली आणि नवविवाहित जोडप्याचा पहिला फोटो आता समोर आला आहे. दोघांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. लग्नाच्या पूर्व विवाह सोहळा, हळदी, मेहंदी दरम्यानचे दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ChennaiTimesTOI (@chennaitimestoi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now