Vinesh Phogat Wins in Haryana Assembly Election 2024: कुस्तीपटू विनेश फोगाट चं राजकीय आखाड्यात 'बाजी'; Julana मधून विजयी

हरियाणा विधानसभा निवडणूकीपूर्वी विनेश फोगाटचा कॉंग्रेस मध्ये पक्ष प्रवेश झाला होता. त्यानंतर कॉंग्रेस कडून तिला जुलाना विधानसभे

Vinesh Phogat

कुस्तीपटी विनेश फोगाट ने हरियाणा विधानसभा निवडणूकीमध्ये विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. विनेशने भाजपाच्या Yogesh Kumar चा पराभव केला आहे. विनेशला कॉंग्रेस कडून आमदारकीचं तिकीट देण्यात आले होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध लैंगिक छळविरोधी निषेधाच्या भूमिकेनंतर फोगट अधिक प्रकाशझोकात आली होती.

विनेश फोगाटचा विजय

Julana election result 2024 (Photo Credit: ECI)
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement