Vinesh Phogat Leaves Paris: सीएएसच्या निर्णयापूर्वी विनेश फोगटने सोडले ऑलिम्पिक विलेज, विमानतळावरील ताजा फोटो व्हायरल

विनेशने ऑलिम्पिक व्हिलेज सोडले असून ती लवकरच भारतात परत येऊ शकते, असे बोलले जात आहे. विनेश उद्या किंवा परवा भारतात परत येऊ शकते. विनेशची टीम आणि वकिलांनी तिच्या संपूर्ण अहवाल लवादाच्या न्यायालयात सादर केला आहे.

Photo Credit - X

CAS मंगळवारी साडेनऊ वाजता विनेश फोगटच्या खटल्याचा निकाल देणार आहे. पण याआधीच विनेशचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. विनेशने ऑलिम्पिक व्हिलेज सोडले असून ती लवकरच भारतात परत येऊ शकते, असे बोलले जात आहे. विनेश उद्या किंवा परवा भारतात परत येऊ शकते. विनेशची टीम आणि वकिलांनी तिच्या संपूर्ण अहवाल लवादाच्या न्यायालयात सादर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या महिलांच्या 50 किलो गटातून 29 वर्षीय कुस्तीपटूचे वजन 100 ग्रॅम जास्त असताना तिला वगळण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement