Vinesh Phogat Retires: 'कुस्ती जिंकली, मी हरले आता माझ्यात ताकद नाही'; विनेश फोगाट ने भावनिक पोस्ट लिहित जाहीर केली निवृत्ती
'आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. यापेक्षा जास्त माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती' अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.
- Read in
- मराठी
Vinesh Phogat चं पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकण्याचं स्वप्न भंगल्यानंतर तिने निवृत्ती जाहीर केली आहे. 50 किलो वजनी गटामध्ये 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला स्पर्धेतून काढून टाकण्यात आले आटोकाठ प्रयत्न करून देखील वजन कमी करू न शकल्याने डिहायड्रेट होऊन ती कोसळली. विनेशने त्यानंतर आता X वर पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली आहे. 'आई कुस्ती माझ्याविरूद्ध जिंकली. तुमचं स्वप्न माझी हिंमत तुटली आहे. यापेक्षा जास्त माझ्यात ताकद नाही. अलविदा कुस्ती' अशी भावूक पोस्ट लिहित तिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. IOA On Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगट हिच्या अपात्रेचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेकडून निषेध; मनसूख मांडीवय यांचे लोकसभेत निवेदन.
विनेश फोगाट ची निवृत्ती
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) August 7, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 08, 2024 08:28 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

