Viral Video: कु्स्ती खेळायला नसतं वय! शेतात कुस्ती खेळणाऱ्या दोन वृद्धांचा व्हिडिओ व्हायरल

शेतात कुस्ती खेळणाऱ्या दोन वृद्धांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारयल होत आहे. या व्हिडिओ मध्ये दोन वृध्द शेतात कुस्ती खेळण्याचा आंनद घेत आहे. कुस्ती खेळायला वय नसतं त्या साठी मन तरुण पाहिजे असं या व्हिडिओ मधून दिसुन येत आहे.

Photo Credit - FB

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement