UWW ने Bajrang Punia ला केले निलंबित, डोप टेस्ट देण्यास दिला नकार
जागतिक कुस्ती महासंघाने (UWW), कुस्तीची जागतिक प्रशासकीय संस्थाने त्याला या वर्षाच्या अखेरीपर्यंत निलंबित केले आहे. यापूर्वी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) बजरंगला निलंबित केले होते, त्यानंतर आता UWW चा हा निर्णयही समोर आला आहे.
भारतीय कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग (Bajrang Punia) पुनियाने डोप चाचणी देण्यास नकार दिल्याने निलंबनाचा सामना करावा लागला आहे. जागतिक कुस्ती महासंघाने (UWW), कुस्तीची जागतिक प्रशासकीय संस्थाने त्याला या वर्षाच्या अखेरीपर्यंत निलंबित केले आहे. यापूर्वी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (NADA) बजरंगला निलंबित केले होते, त्यानंतर आता UWW चा हा निर्णयही समोर आला आहे. NADA ने 23 एप्रिल रोजी बजरंगला निलंबित करण्याचा निर्णय दिला होता, ज्यामध्ये त्याला निवासस्थानाशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली होती. NADA च्या निलंबनानंतरही भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) बजरंगला परदेशात प्रशिक्षणासाठी 9 लाख रुपये खर्च मंजूर केला होता, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement