Usain Bolt Welcomes Twin Sons: उसेन बोल्ट बनला जुळ्या मुलांचा बाप, फादर्स डेच्या दिवशी मिळाली गुड न्यूज (See Post)

'फादर्स डे'चं औचित्य साधत महान धावपटू उसेन बोल्टने आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. बोल्ट दुसऱ्यांदा बाप बसला असून त्याची पत्नी केसी बेनेटने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तसेच बोल्टने आपल्या जुळ्या मुलांची नावे थंडर बोल्ट आणि सेंट लिओ बोल्ट अशी ठेवली आहेत.

Usain Bolt Welcomes Twin Sons: उसेन बोल्ट बनला जुळ्या मुलांचा बाप, फादर्स डेच्या दिवशी मिळाली गुड न्यूज (See Post)
उसैन बोल्ट आणि कुटुंब (Photo Credit: Instgram)

'फादर्स डे'चं औचित्य साधत महान धावपटू उसेन बोल्टने (Usain Bolt) आपल्या चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली. बोल्ट दुसऱ्यांदा बाप बसला असून त्याची पत्नी केसी बेनेटने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तसेच बोल्टने आपल्या मुलांची नावं  ठेवली आहे. बोल्टने आपल्या जुळ्या मुलांची नावे थंडर बोल्ट (Thunder Bolt) आणि सेंट लिओ बोल्ट (Saint Leo) अशी ठेवली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Usain St.Leo Bolt (@usainbolt)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2021 02:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).