US Open 2021 Prize Money: यूएस ओपन चॅम्पियनला मिळणार 2012 पासूनची सर्वात कमी बक्षीस रक्कम, 30 ऑगस्टपासून रंगणार वर्षांच्या अंतिम ग्रँड स्लॅमची लढत

30 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या वर्षाच्या अंतिम ग्रँड स्लॅम चॅम्पियनला 2.5 लाख डॉलर्स दिले जातील.

यूएस ओपन (Photo Credit: Getty)

युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनने (USTA) 2019 च्या तुलनेत यंदाचं यूएस ओपन (US Open) ग्रँड स्लॅम सँर्धेच्या दोन एकेरी चॅम्पियन्सच्या बक्षीस रकमेमध्ये 35 टक्के घट जाहीर केली. 2012 पासून चॅम्पियनला दिली जाणारी ही सर्वात कमी रक्कम आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)