UEFA Champions League Final 2021-22: फ्लाइट रद्द केल्यानंतर Liverpool चाहत्यांनी स्पीडबोटमधून पार केले इंग्लिश चॅनल; पाहा व्हिडिओ

Champions League Final: Easyjet ने फ्रान्सची राजधानीला, पॅरिस, जाणारे फ्लाइट रद्द केल्यानंतर लिव्हरपूलच्या चाहत्यांच्या एका गटाने त्यांचा संघ रिअल माद्रिदविरुद्ध चॅम्पियन्स लीग फायनल खेळताना पाहण्यासाठी स्पीडबोटने इंग्लिश चॅनल ओलांडण्याचा पर्याय निवडला. लिव्हरपूलला लीग कप आणि एफए कपमधील यशानंतर या मोसमात तिसरी ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे.

UEFA Champions League Final 2021-22: फ्लाइट रद्द केल्यानंतर Liverpool चाहत्यांनी स्पीडबोटमधून पार केले इंग्लिश चॅनल; पाहा व्हिडिओ
लिव्हरपूल (Photo Credit: Instagram)

UEFA Champions League Final: इझीजेटने चॅम्पियन्स लीग फायनलसाठी (Champions League Final) उड्डाण रद्द केल्यानंतर लिव्हरपूल (Liverpool) चाहत्यांच्या एका गटाने स्पीडबोटमधून इंग्लिश चॅनेल पार केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 28, 2022 10:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).