Tu Thaan Ley: Tokyo Olympics 2020 मध्ये भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी Mohit Chauhan च्या आवाजातील खास थीम सॉंग जारी

मोहित चौहानच्या आवाजात यंदाच्या ऑलंपिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास गाणं लॉन्च करण्यात आले आहे.

Tokyo Olympics 2020 official theme song । PC Screen grab From Video

यंदा जपानची राजधानी टोकियो मध्ये आयोजित ऑलंंपिक  स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी खास थीम सॉंग तयार करण्यात आले आहे. गायक मोहित चौहानच्या आवाजात हे गाणं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement