Tokyo Paralympics 2020: रौप्य पदक विजेता Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक (View Tweet)

पुरुष उंच उडीत रौप्य पदक पटकावल्यानंतर Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे.

Tokyo Paralympics 2020: रौप्य पदक विजेता Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक (View Tweet)
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पुरुष उंच उडीत रौप्य पदक पटकावल्यानंतर Praveen Kumar याचे PM Modi यांच्याकडून कौतुक  करण्यात आले आहे. "रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रवीण कुमार यांचा अभिमान आहे. हे पदक त्याच्या मेहनतीचे आणि अतुलनीय समर्पणाचा परिणाम आहे," असे म्हणत मोदींनी त्याचे अभिनंदन केले आहे. तसंच त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

पहा काय म्हणाले पंतप्रधान मोदी:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 03, 2021 08:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).