Tokyo Paralympics 2020: SL3-SU5 मिश्र दुहेरी स्पर्धेत पराभवाची सुरुवात केल्यानंतर, 19-वर्षीय भारतीय पलक कोहलीला (Palak Kohli) आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले. पलकला जपानच्या सुझुकी अयाकोविरुद्ध टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) सरळ गेममध्ये 21-4, 21-7 पराभवाला सामोरे जावे लागले.
#ParaBadminton Update#IND Palak goes down 0-2 against #JPN Ayako Suzuki in Women's Singles SU5 group stage play match
She will play her next Singles match tomorrow
Stay tuned for updates on #Paralympics & continue supporting her with #Cheer4India messages#Praise4Para
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2021
पलक कोहली आणि प्रमोद भगत
#ParaBadminton Update
Indian duo of @PramodBhagat83 and @palakkohli2002 go down 1-2 against #FRA Faustine Noel & Lucas Mazur in Mixed Doubles SL3 SU5 Group play match
The #IND duo put up a tough fight against the 2nd seeded duo of #FRA #Cheer4India#Praise4Para
— SAI Media (@Media_SAI) September 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)