Tokyo Paralympics 2020: 50m शूटिंगमध्ये Manish Narwal ची सुवर्ण पदकाला गवसणी; Singhraj ला रौप्य पदक

P4 mixed 50m Pistol मध्ये मनीष नरवालने सुवर्ण पदकाला गवसणी घातली असून Singhraj ने रौप्य पदक पटकावले आहे.

Singhraj & Manish Narwal (File Photo)

P4 mixed 50m Pistol मध्ये मनीष नरवालने सुवर्ण पदकाला गवसणी घातली असून सिंघराजने रौप्य पदक पटकावले आहे.

मनीष नरवालला सुवर्ण पदक तर सिंघराजला रौप्य:

सिंघराजच्या कुटुंबियांचे सेलिब्रेशन:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)