Tokyo Paralympics 2020 Live Streaming: टोकियो पॅरालम्पिक उद्घाटन सोहळा भारतात DD Sports वर लाईव्ह असे पाहा

भालाफेकीपटू टेक चंद भारताचा ध्वज वाहक असेल. टोकियो पॅरालिम्पिक 2020 चे लाईव्ह प्रसारण दूरदर्शन (DD Sports आणि DD National) आणि Eurosport TV वर केले जाईल.

टोकियो ऑलिम्पिक (Photo Credit: PTI)

टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या यशस्वी आयोजनांनंतर सर्वांच्या नजरा आता पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) 2020 वर आहेत जे 24 ऑगस्टपासून सुरु होत आहेत. भालाफेकीपटू टेक चंद (Tek Chand) भारताचा ध्वज वाहक असेल. टोकियो पॅरालिम्पिक 2020 चे लाईव्ह प्रसारण दूरदर्शन (DD Sports आणि DD National) आणि Eurosport TV वर केले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)