Tokyo Paralympics 2020: भारताचा दुहेरी धमाका; Pramod Bhagat ची बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी, मनोज सरकारला कांस्य

भगतने पुरुष एकेरीच्या SL3 प्रकाराच्या अंतिम फेरीत डॅनियल ब्रेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव केला. त्याच वेळी, याच स्पर्धेचे कांस्यपदक भारताच्या मनोज सरकारकडे गेले. मनोज सरकारने जपानच्या फुजीहाराचा पराभव केला.

प्रमोद भगत आणि मनोज सरकार (Photo Credit: Twitter)

Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतने (Pramod Bhagat) टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये (Para Badminton) भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.  त्याच वेळी, याच स्पर्धेचे भारताच्या मनोज सरकारने (Manoj Sarkar) कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

मनोज सरकार

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)