Tokyo Paralympics 2020: भारताचा दुहेरी धमाका; Pramod Bhagat ची बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी, मनोज सरकारला कांस्य

प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. भगतने पुरुष एकेरीच्या SL3 प्रकाराच्या अंतिम फेरीत डॅनियल ब्रेथेलचा 21-14, 21-17 असा पराभव केला. त्याच वेळी, याच स्पर्धेचे कांस्यपदक भारताच्या मनोज सरकारकडे गेले. मनोज सरकारने जपानच्या फुजीहाराचा पराभव केला.

Tokyo Paralympics 2020: भारताचा दुहेरी धमाका; Pramod Bhagat ची बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी, मनोज सरकारला कांस्य
प्रमोद भगत आणि मनोज सरकार (Photo Credit: Twitter)

Tokyo Paralympics 2020: प्रमोद भगतने (Pramod Bhagat) टोकियो पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये (Para Badminton) भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले.  त्याच वेळी, याच स्पर्धेचे भारताच्या मनोज सरकारने (Manoj Sarkar) कांस्य पदकावर आपले नाव कोरले.

मनोज सरकार

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 04, 2021 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).