Tokyo Olympics 2021: पैलवान रवि कुमार दहिया याचा पुरुष फ्रीस्टाईल क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश
पैलवान रवि कुमार दहिया याचा पुरुष फ्रीस्टाईल क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश झाला आहे. पुरुषांच्या फ्रिस्टाईल प्रकारात ५७ किलो वजन गटात रवि कुमार याने कोलंबियाच्या ऑस्कर टायग्रेरोस याला पराभूत केले. आणि त्याने क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.

#TokyoOlympics: Indian wrestler Ravi Kumar Dahiya beats Oscar Tigreros of Colombia to move into quarters of men's freestyle (57kg) pic.twitter.com/VhWz38T7wY
— ANI (@ANI) August 4, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 04, 2021 08:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).