Tokyo Olympics 2020 Shooting: महिला 10 मी एअर रायफल इव्हेंटमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात, Elavenil Valarivan व अपूर्वी चंदेला क्वालिफाय करण्यात अपयशी

ऑलिम्पिकची अधिकृत सुरुवात झाल्यानंतर शनिवारी शुटिंग स्पर्धेसह दिवसाची सुरुवात झाली. मात्र, हा सामना भारतासाठी चांगला नव्हता. निराशाजनकपणे, सध्या वर्ल्ड नंबर 1 Elavenil Valarivan आणि माजी नंबर 1 अपूर्वी चंदेला महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

अपूर्वी चंदेला (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020 Shooting: ऑलिम्पिकची (Olympics) अधिकृत सुरुवात झाल्यानंतर शनिवारी शुटिंग स्पर्धेसह दिवसाची सुरुवात झाली. मात्र, हा सामना भारतासाठी चांगला नव्हता. निराशाजनकपणे, सध्या वर्ल्ड नंबर 1 Elavenil Valarivan आणि माजी नंबर 1 अपूर्वी चंदेला (Apurvi Chandela) महिलांच्या 10 मीटर एअर रायफल पात्रता स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. वलारीवन 16 व्या क्रमांकावर राहिली, तर अपूर्वी चंदेलाने 36 वे स्थान मिळवले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement