Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक हॉकी कांस्य पदक सामन्यात भारत महिला संघ ग्रेट ब्रिटनशी भिडणार, जाणून घ्या मॅचची तारीख आणि वेळ

टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला चुरशीच्या सामन्यात 2-1 असा पराभव पत्करावा लागला आहे. अर्जेंटिनाने या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारत आता ग्रेट ब्रिटनविरुद्ध शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

भारत महिला हॉकी टीम (Photo Credit: PTI)

When is India Women's Hockey Bronze Medal Match? टोकियो ऑलिम्पिक महिला हॉकीच्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला चुरशीच्या सामन्यात 2-1 असा पराभव पत्करावा लागला आहे. अर्जेंटिनाने या सामन्यात विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला, तर भारत आता ग्रेट ब्रिटनविरुद्ध शुक्रवार, 6 ऑगस्ट रोजी कांस्य पदकासाठी सामना खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now