Tokyo Olympics 2020: अमेरिकन टेनिस स्टार Coco Gauff कोविड-19 पॉझिटिव्ह, ऑलिम्पिक खेळातून घेतली माघार

अमेरिकन टेनिस स्टार कोको गॉफने प्राणघातक कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. “माझी कोविड-19 चाचणी सकारात्मक आल्याचे आणि णि टोकियोमध्ये ऑलिम्पिक खेळात खेळू शकणार नसल्याचे सांगताना मला निराशा होत आहे,” गॉफने रविवारी ट्विट केले.

कोको गॉफ (Photo Credit: PTI)

अमेरिकन टेनिस स्टार कोको गॉफने (Coco Gauff) प्राणघातक कोरोना व्हायरस (Coronavairus) चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमधून माघार घेतली आहे. टोकियो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू अ‍ॅलेक्स डी मीनौरने कोविड-19 (COVID-19) पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केल्याच्या दोन दिवसानंतर गॉफने ही घोषणा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement