Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक कोविड-19 चा शिरकाव, ब्राझीलच्या ऑलिम्पिक ज्युडो संघाचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील अनेक कर्मचारी संक्रमित
गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. तत्पुर्वी कडक उपाय योजनांनतरही ब्राझीलच्या ऑलिम्पिक ज्युडो संघाचे निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील अनेक स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Tokyo Olympics 2020: येत्या 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 स्पर्धेचा रोमांच रंगणार आहे. तत्पुर्वी कडक उपाय योजनांनतरही ब्राझीलच्या ऑलिम्पिक ज्युडो संघाचे (Brazil Judo Team) निवासस्थान असलेल्या हॉटेलमधील तब्बल 7 स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)