Tokyo Olympics 2020 मध्ये Tennis doubles मध्ये भारतीय जोडी Sania Mirza, Ankita Raina चा पहिल्या फेरीत पराभव झाला आहे. त्यांचा सामना उक्रेनच्या जोडी सोबत होता.
Tennis doubles, 1st round at #TokyoOlympics: Sania Mirza (in file photo) and Ankita Raina lose to Ukraine's Nadiia Kichenok and Liudmyla pic.twitter.com/cbh1zHvdnW
— ANI (@ANI) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)