Tokyo Olympics 2020: अमेरिकन जिम्नॅस्ट Simone Biles हिच्या समर्थनार्थ रवि शास्त्री यांचे ट्विट व्हायरल, म्हणाले- 'तुम्हाला कुणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही'

अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्सने टोकियो ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यातून माघार घेतल्याच्या निर्णयाने क्रीडा विश्वाला थक्क केले. सहा वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या सिमोनने मानसिक आरोग्याचा हवाला देत अंतिम सामन्यातून माघार घेतली. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सिमोनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे आणि लिहिले की ‘तिला कोणालाही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.’

सिमोन बाइल्स (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: सहा वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या अमेरिकन जिम्नॅस्ट सिमोन बाइल्सने (Simone Biles) टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) अंतिम सामन्यातून माघार घेतल्याच्या निर्णयाने क्रीडा विश्वाला थक्क केले. टीम इंडियाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री (Ravi Shastri) यांनी सिमोनच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement