Tokyo Olympics 2020: भारताचे बॅडमिंटन पुरुष एकेरीत आव्हान संपुष्टात, B Sai Praneeth याची एक्सिट
साई प्रणित पुरुष बॅडमिंटन एकेरीत भारताचा एकमेव खेळाडू होता.
Tokyo Olympics 2020: बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारताचे (India) आव्हान संपुष्टात आले आहेत. 13 व्या मानांकित साई प्रणीथची (B Sai Praneeth) निराशाजनक मोहीम आज नेदरलँडच्या Mark Caljouw याच्याविरुद्ध 14-21, 14-21 अशा प्रभास संपुष्टात आली आहे. साई प्रणित पुरुष बॅडमिंटन एकेरीत भारताचा एकमेव खेळाडू होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)