Neeraj Chopra Wins Gold Medal: टोकियो खेळात नीरज चोप्राच्या ‘गोल्डन’ कामगिरीला Abhinav Bindra ने केला सलाम, खास पत्र लिहून म्हणाला...
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. 2008 नंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये मिळालेलं हे पहिलं सुवर्णपदक आहे. देशभरातून नीरजचं कौतुक करणाऱ्या प्रक्रिया येत असताना 2008 मध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राने पत्र ट्विटरवर शेअर करत नीरजचे कौतुक केले गोल्ड मेडल जिंकणाऱ्या क्लबमध्ये स्वागत केले.
नीरज चोप्राने (Neeraj Chopra) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास घडवला आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. देशभरातून नीरजचं कौतुक करणाऱ्या प्रक्रिया येत असताना 2008 मध्ये पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या अभिनव बिंद्राने (Abhinav Bindra) नीरजचे कौतुक केले गोल्ड मेडल जिंकणाऱ्या क्लबमध्ये स्वागत केले.
And Gold it is for @Neeraj_chopra1 .Take a bow, young man ! You have fulfilled a nation's dream. Thank you!
Also, welcome to the club - a much needed addition! Extremely proud. I am so delighted for you.
— Abhinav A. Bindra OLY (@Abhinav_Bindra) August 7, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2021 09:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

