Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती PV Sindhu आणि प्रशिक्षकाचे दिल्ली एअरपोर्टवर जोरदार स्वागत

टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक खेळात कांस्य पदक जिंकणारी भारताची फुलराणी पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक आज नवी दिल्लीत दाखल झाले. सिंधू ऑलिम्पिक खेळात दोन वैयक्तिक पदके जिंकणारी भारताची एकमेव महिला खेळाडू आहे. सिंधूने चीनच्या He Bing Jiao ला कांस्य पदकाच्या लढतीत सरळ गेममध्ये (21-13, 21-15) पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदवला.

Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती PV Sindhu आणि प्रशिक्षकाचे दिल्ली एअरपोर्टवर जोरदार स्वागत
पीव्ही सिंधूचे जोरदार स्वागत (Photo Credit: Twitter/ANI)

टोकियो येथे आयोजित ऑलिम्पिक खेळात कांस्य पदक जिंकणारी भारताची फुलराणी पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक आज नवी दिल्लीत दाखल झाले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2021 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).