Tokyo Olympics 2020: हॉकीमध्ये भारताने (India Hockey) विजयासह सुरुवात केली आहे. सलामीच्या ग्रुप सामन्यात पुरुष संघाने न्यूझीलंडचा (New Zealand) 3-2 असा पराभव केला. हरमनप्रीत हा भारताच्या विजयाचा नायक ठरला. त्याने दोन गोल केले. तसेच भारताच्या विजयात टीमचा गोलकीपर पीआर श्रीजेशने (Srijesh) देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. शेवटच्या क्षणी त्याने किवी संघाला अनेक शानदार गोल करण्यापासून रोखले.
INDIA BEATS NEW ZEALAND 3-2#MenInBlue start their Olympics campaign in style as they beat the #BlackCaps in a 5-goal thriller. pic.twitter.com/M8vmDdMqYi
— SAIMedia (@Media_SAI) July 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)