Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये सामन्यापूर्वी इंग्लंड महिला फुटबॉल टीम गुडघे टेकणार, जाणून घ्या कारण
क्रीडा विश्वात सध्या वर्णद्वेषाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या सामन्यापूर्वी ब्रिटनचा महिला फुटबॉल संघ एक गुडघा टेकवून वर्णद्वेषाला विरोध दर्शवणार आहे. यंदा महिन्याच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो 2020 मध्ये निषेध करणाऱ्या खेळाडूंच्या नियमांना शिथिल केले होते.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आपल्या सामन्यापूर्वी ब्रिटनचा महिला फुटबॉल संघ (Britan Women's Football Team) एक गुडघा टेकवून वर्णद्वेषाला (Racism) विरोध दर्शवणार आहे. यंदा महिन्याच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो (Tokyo) 2020 मध्ये निषेध करणाऱ्या खेळाडूंच्या नियमांना शिथिल केले होते.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Pitch Report: शारजाहमध्ये फलंदाज की गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
UAE vs Bangladesh, 2nd T20I Match 2025 Live Streaming In India: युएई आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा टी 20 सामना; भारतात थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement