Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये सामन्यापूर्वी इंग्लंड महिला फुटबॉल टीम गुडघे टेकणार, जाणून घ्या कारण

क्रीडा विश्वात सध्या वर्णद्वेषाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या सामन्यापूर्वी ब्रिटनचा महिला फुटबॉल संघ एक गुडघा टेकवून वर्णद्वेषाला विरोध दर्शवणार आहे. यंदा महिन्याच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो 2020 मध्ये निषेध करणाऱ्या खेळाडूंच्या नियमांना शिथिल केले होते.

Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिकमध्ये सामन्यापूर्वी इंग्लंड महिला फुटबॉल टीम गुडघे टेकणार, जाणून घ्या कारण
इंग्लंड महिला फुटबॉल संघ (Photo Credit: Twitter/Lionesses)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) आपल्या सामन्यापूर्वी ब्रिटनचा महिला फुटबॉल संघ  (Britan Women's Football Team) एक गुडघा टेकवून वर्णद्वेषाला (Racism) विरोध दर्शवणार आहे. यंदा महिन्याच्या सुरूवातीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने टोकियो (Tokyo) 2020 मध्ये निषेध करणाऱ्या खेळाडूंच्या नियमांना शिथिल केले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 15, 2021 03:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).