Tokyo Olympics 2020: गोल्फर अदिती अशोकने वाढवल्या पदकाच्या आशा, तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान काय

गोल्फर अदिती अशोकने पदकाच्या आशा वाढल्या आहेत. अदितीने जबरदस्त कामगिरी करत आज टोक्योच्या कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्लेच्या तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे. अदिती आज झालेल्या सामन्यात 5 बर्डी घेऊन 12-अंडर 201 वर दुसऱ्या स्थानावर आली. ती अमेरिकेची गोल्फर आणि जगातील पहिल्या क्रमांकाची गोल्फर नेली कोरडा हिच्या 1 स्ट्रोक मागे आहे.

गोल्फर अदिती अशोक (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: गोल्फर अदिती अशोकने (Aditi Ashok) पदकाच्या आशा वाढल्या आहेत. अदितीने जबरदस्त कामगिरी करत आज टोक्योच्या कासुमिगासेकी कंट्री क्लबमध्ये महिलांच्या वैयक्तिक स्ट्रोक प्लेच्या तिसऱ्या फेरीनंतर दुसरे स्थान कायम ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement