Tokyo Olympics 2020: भारतीयांसाठी दिवसाची निराशाजनक सुरुवात, Dutee Chand 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरी गाठण्यात अपयशी

भारतीय धावपटू दुती चंदने टोकियो ऑलिम्पिकच्या ट्रॅकवर पुन्हा एकदा निराशा केली आहे. दुती महिलांच्या 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरली आहे. दुती चंद हीट नंबर चारमध्ये सातव्या स्थानावर राहिली. भारतीय धावपटूने आपली 200 मीटर शर्यत 23.85 सेकंदात पूर्ण केली. यापूर्वी दुती महिलांच्या 100 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीतही स्थान मिळवू शकली नाही.

दुती चंद (Photo Credit: Instagram)

Tokyo Olympics 2020: भारतीय धावपटू दुती चंदने (Dutee Chand) टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) ट्रॅकवर पुन्हा एकदा निराशा केली आहे. दुती महिलांच्या 200 मीटर शर्यतीच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यात अपयशी ठरली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement