Tokyo Olympics 2020: ऑलिम्पिक पदकाचं दिशेने दीपिका कुमारीचे एक पाऊल पुढे, तिरंदाजांच्या उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश

जागतिक क्रमवारीत नंबर 1 तिरंदाजी दीपिका कुमारीने थरारक शूट-आऊटमध्ये रशियाच्या ऑलिम्पिक समितीच्या माजी विश्वविजेत्या केसेनिया पेरोवाचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिक महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाच सेटनंतर दोघींचे 5-5 अशी बरोबरीत होते. दीपिकावर दडपण होते आणि शूट-ऑफमध्ये परफेक्ट 10 मारत तिने रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेतीला परतीचा रस्ता दाखवला.

दीपिका कुमारी (Photo Credit: PTI)

Tokyo Olympics 2020: जागतिक क्रमवारीत नंबर 1 तिरंदाजी दीपिका कुमारीने (Deepika Kumari) थरारक शूट-आऊटमध्ये रशियाच्या (Russia) ऑलिम्पिक समितीच्या माजी विश्वविजेत्या केसेनिया पेरोवाचा पराभव करून टोकियो ऑलिम्पिक महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement