Tokyo Olympics 2020: दीपिका कुमारीचे स्वप्नभंग, उपांत्यपूर्वी फेरीत कोरियन तिरंदाजाने दाखवला बाहेरचा रस्ता

भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी हिचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्नभंग झाले आहे. दीपिकाला दक्षिण कोरियाच्या An San हिने 6-0 असे पराभूत करून परतीचा रस्ता दाखवला. यासह महिला एकेरी तिरंदाजीत भारताचे आव्हान संपुष्टात आले असून आता देशवासियांना दीपिकाचा पती अतानू दासकडून पदकाची अपेक्षा असेल.

दीपिका कुमारी (Photo Credit: PTI)

भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) हिचे ऑलिम्पिक (Olympic) पदक जिंकण्याचे स्वप्नभंग झाले आहे. दीपिकाला दक्षिण कोरियाच्या (South Korea) An San हिने 6-0 असे पराभूत करून परतीचा रस्ता दाखवला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement