Tokyo Olympics 2020: भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक निश्चित, Lovlina Borgohain हिची सेमीफायनलमध्ये धडक; तैपेईच्या माजी विश्वविजेती बॉक्सरवर केली मात

भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. लवलिना तैपेईच्या माजी वर्ल्ड चॅम्पियनचा 4:1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बॉक्सर सिमरनजीत कौर उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयशी ठरली आणि तिला राऊंड ऑफ 16 सामन्यात पराभव पत्करावा लागला.

Tokyo Olympics 2020: भारताचे दुसरे ऑलिम्पिक पदक निश्चित, Lovlina Borgohain हिची सेमीफायनलमध्ये धडक; तैपेईच्या माजी विश्वविजेती बॉक्सरवर केली मात
लवलिना बोर्गोहेन (Photo Credit: Twitter)

Tokyo Olympics 2020: भारतीय बॉक्सर Lovlina Borgohain हिने टोकियो ऑलिम्पिक  (Tokyo Olympis_ स्पर्धेत भारतासाठी दुसरे पदक निश्चित केले आहे. लवलिना तैपेईच्या (Taipei) माजी वर्ल्ड चॅम्पियनचा 4:1 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2021 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).