Tokyo Olympics 2020: स्वित्झर्लंडची Belinda Bencic व झेक प्रजासत्ताकची Marketa Vondrousova ऑलिम्पिक सुवर्ण पदक सामन्यात आमनेसामने
चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवाने गुरुवारी अव्वल मानांकित एलिना स्वितोलिना हिला पराभूत करून टोकियो खेळातील महिला टेनिस एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता सुवर्ण पदकाच्या चुरशीच्या सामन्यात तिच्यापुढे स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचचे आव्हान असणार आहे. बेनसिचने कझाकस्तानच्या एलेना रायबकिनाचा पराभूत करून सुवर्ण पदक सामन्यात प्रवेश निश्चित केला.
Tokyo Olympics 2020: चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवाने (Marketa Vondrousova) गुरुवारी अव्वल मानांकित एलिना स्वितोलिना हिला पराभूत करून टोकियो खेळातील महिला टेनिस एकेरीच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता सुवर्ण पदकाच्या चुरशीच्या सामन्यात तिच्यापुढे स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचचे (Belinda Bencic) आव्हान असणार आहे.
Team Czech Republic for the win ✨ 🇨🇿
Marketa Vondrousova sails through to the gold medal match in straight sets. A battle with Belinda Bencic awaits.#Olympics • #Tennis • #Tokyo2020 pic.twitter.com/tHnyrjtvIF
— #AusOpen (@AustralianOpen) July 29, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 29, 2021 06:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

