Tokyo Olympics 2020: भारत पुरुष हॉकी संघाला धक्का, दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडून हाय-व्होल्टेज सामन्यात 7-1 दारुण पराभव
भारताकडून एकमात्र दिलप्रीत सिंह एक गोल करण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या टोकियो खेळातील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला आहे.
Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकच्या पूल A सामन्यात मनप्रीत सिंहच्या भारतीय पुरुष हॉकी संघाला (India Men's Hockey Team) दुसऱ्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया (Australia) संघाकडून 7-1 अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारताकडून एकमात्र दिलप्रीत सिंह (Dilpreet Singh) एक गोल करण्यात यशस्वी ठरला. यंदाच्या टोकियो (Tokyo) खेळातील भारतीय संघाचा हा पहिला पराभव ठरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)