Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतून 10,000 स्वयंसेवकांनी घेतली माघार, आयोजकांची दिली माहिती
टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) व पॅरालिंपिकमध्ये (Paralympics) मदत करण्यासाठी तयार झालेल्या नुक्रमे 10,000 आणि 80,000 स्वयंसेवकांनी माघार घेल्याचे आयोजकांनी सांगितले. “मला वाटते की यात काही शंका नाही की कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमणासंदर्भात चिंता हे यामागचे कारण आहे,” आयोजक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुतो यांच्या हवाल्याने स्थानिक माध्यमांनी सांगितले.

#Japan | 10,000 of 80,000 volunteers scheduled to help at Tokyo Olympics & Paralympics have quit. "I think there's no doubt that one of reasons is concern over coronavirus infections," say local media reports quoting Toshiro Muto, CEO of organizing committee (Pic source: Reuters) pic.twitter.com/yKKkVmcF6r
— ANI (@ANI) June 3, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2021 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).