Tokyo Olympics 2020 Women's Hockey: टोकियो ऑलिम्पिक खेळात भारत (India) आणि अर्जेंटिना (Argentina) महिला हॉकी संघातील सेमीफायनल सामना सध्या सुरु असून हाफ टाइमनंतर दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहे. भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने (Gurjit Kaur) दुसऱ्या मिनिटाला भारताकडून पहिला गोल केला.
It's all square at the North Pitch of the Oi Hockey Stadium right now.
All to play for in the second half. 💪#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/zGbBLQMhNk
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)