Tokyo Olympics 2020: फायनल शो साठी टीम इंडिया सज्ज; 7 ऑगस्ट रोजी 3 ऑलिम्पिक पदके पणाला; पाहा दिवसाचे संपूर्ण शेड्युल
शनिवारी 7 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिक खेळात भारताला तीन पदके जिंकण्याची संधी आहे. शुक्रवारी भारताला कोणतेही पदक मिळू शकले नाही,. कुस्तीपटू बजरंग पुनियाचे सुवर्ण स्वप्नही भंग झाले. भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठून इतिहास रचला पण कांस्यपदक सामन्यात रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनवर विजय मिळवू शकले नाही.
Tokyo Olympics 2020: शनिवारी 7 ऑगस्ट रोजी टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) खेळात भारताला तीन पदके जिंकण्याची संधी आहे, ज्यात भालाफेकपटू नीरज चोपडा (Neeraj Chopra), पैलवान बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि गोल्फर अदिती अशोक (Aditi Ashok) यांचा समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)