Vinesh Phogat Medal Case Updates: विनेश फोगटच्या अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट समोर, CAS ने दिला हा निर्णय

आता CSA 13 ऑगस्टला या प्रकरणी आपला निर्णय देणार आहे. म्हणजेच रौप्य पदक येणार की नाही हे जाणून घेण्यासाठी भारतीय चाहत्यांना 13 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये, भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला 50 किलो महिला फ्रीस्टाइल कुस्तीच्या अंतिम सामन्यापूर्वी 100 ग्रॅम वजन वाढल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशच्या वतीने रौप्य पदकाबाबत लवाद कोर्टात (CSA) अपील दाखल करण्यात आले. विनेशची केस वकील हरीस साळवे लढत आहेत. आता CSA 13 ऑगस्टला या प्रकरणी आपला निर्णय देणार आहे. म्हणजेच रौप्य पदक येणार की नाही हे जाणून घेण्यासाठी भारतीय चाहत्यांना 13 ऑगस्टपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now