स्टार स्प्रिंटर हिमा दासने Federation Cup स्पर्धेत 200 मीटर गटात पटकावले सुवर्ण पदक

हिमा दासने पटियाला येथे सुरु असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर गटात 23.21च्या वेळेसच सुवर्ण पदक जिंकले. दुसरीकडे, 100 मीटर गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या धनलक्ष्मीने 23.39 सेकंदच्या वेळेसह द्वितीय क्रमांक मिळविला.

हिमा दास (Photo Credit: Getty Images)

हिमा दासने पटियाला येथे सुरु असलेल्या फेडरेशन चषक स्पर्धेत महिलांच्या 200 मीटर गटात 23.21च्या वेळेसच सुवर्ण पदक जिंकले. दुसरीकडे, 100 मीटर गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या धनलक्ष्मीने 23.39 सेकंदच्या वेळेसह द्वितीय क्रमांक मिळविला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement