Carlos Alcaraz Wins Wimbledon Final 2024: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने रचला इतिहास, नोव्हाक जोकोविचला हरवून दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले
अल्काराझने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे.
- Read in
- मराठी
Wimbledon Final 2024: स्पेनच्या कार्लोस अल्काराझने विम्बल्डन 2024 च्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा पराभव करून दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. अल्काराझने जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. 24 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता जोकोविच गेल्या वर्षी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत अल्काराजकडून पराभूत झाला होता. 2024 च्या फायनलमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराझने जोकोविचविरुद्ध पहिले दोन सेट सहज जिंकले होते. त्याने पहिले दोन सेट 6-2, 6-2 असे जिंकले, पण तिसऱ्या सेटसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला. तिसरा सेट टायब्रेकरपर्यंत गेला, ज्यामध्ये 21 वर्षीय कार्लोसने कारकिर्दीतील चौथे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले.
To win here is special. To defend here is elite.
Carlos Alcaraz is the 2024 Gentlemen’s Singles Champion 🏆#Wimbledon pic.twitter.com/kJedyXf0vn
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
Carlos Alcaraz, soak it all in 😍#Wimbledon pic.twitter.com/rIIT5fsGJ2
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 09:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

