World Boxing Championship: चीनच्या वांग लिनावर मात करत स्वीटी बूरा ठरली विश्वचॅम्पियन

यापूर्वी नीतू घंघासने मंगोलियन बॉक्सरचा पराभव करून भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.

Saweety Boora (Image Credit Prasar Bharti Twitter

World Boxing Championship:  दिल्लीत खेळल्या जाणाऱ्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदक (Gola Medal) मिळाले आहे.महिलांच्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये नीतू घंघास नंतर आता स्वीटी बुराने (Saweety Boora) सुवर्णपदक जिंकले आहे.स्वीटी बूरा हिने 81 किलो वजनी गटात चीनच्या वांग लीना हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. स्वीटीने हा सामना 4-3 अशा फरकाने जिंकला. यापूर्वी नीतू घंघासने (Nitu Ghanghas) मंगोलियन बॉक्सरचा पराभव करून भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले होते.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now